Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

नियमित योग अभ्यास दूर करूँ सकते करोना महामारी संबंधित मानसिक तनाव।

नियमित योग अभ्यास दूर करूँ सकते करोना महामारी संबंधित मानसिक तनाव। "मानसिक तनाव व त्यावरील सोपे उपाय व योगासने" धावपळीच्या युगात मानसिक तणाव ही एक समस्या झाली आहे, चिंता किंवा तणाव आपल्या आरोग्यवर खूप परिणाम करते। तणावामुळे खालील समस्या घेरतात-

How To Use The Fibonacci Calculator?

How To Use The Fibonacci Calculator? #toc background: #f9f9f9;border: 1px solid #aaa;display: table;margin-bottom: 1em;padding: 1em;width: 350px; .toctitle font-weight: 700;text-align: center;ContentAlmost No Primes Next To Fibonacci's...

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हातडी येथे VSTF निधीतून सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन बसवणे संपन्न!

हातडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने VSTF निधीतून सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन बसवणे व मुलींच्या व महिलांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती कार्यक्रम डॉ.सौ सुप्रिया मंत्री व डॉ स्वप्नील मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्नजागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत हातडी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.

कोरोना विषाणू आहे काय? कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी!

कोरोना विषाणू आहे काय? कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी! रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली.त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते.

शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो-योगेश वसंत त्रिवेदी!

शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो !-योगेश वसंत त्रिवेदीराष्ट्रीय वारकरी परिषदेच्या ह. भ. प. निवृत्तीमहाराज वक्ते यांनी आधुनिक भारताच्या राजकारणातील चाणक्य, भारताचे माजी संरक्षण आणि  कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्यावर हिंदूविरोधी असा ठपका ठेवीत समस्त वारकरी संप्रदायाने श्री. शरद पवार यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावू नये, कार्यक्रमाचे आमंत्रण देऊ नये, असा फतवा काढल्याची बातमी वाचली आणि भारताच्या फाळणीपासूनचा सारा घटनाक्रम मनःचक्षूंसमोरुन झर्रकन सरकला.

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे-दादा पाटील यांच्या घोषणा!

महा आघाडी सरकारच्या कारभारा विरोधात जनजागृती करण्या साठी भारतीय जनता पार्टी तर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन ! महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या घोषणा!

महाराष्ट्रातील दहानू येथे नवीन प्रमुख बंदर उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत: मंजुरी

महाराष्ट्रातील वाढवण येथे नवीन प्रमुख बंदर उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत: मंजुरीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण येथे प्रमुख बंदर उभारायला तत्वत: मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.वाढवण बंदर "लँड लॉर्ड मॉडेल" च्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50% किंवा त्याहून अधिक इक्विटी भागीदारीसह  प्रमुख भागीदार म्हणून 'स्पेशल पर्पज व्हेईकल' (एसपीव्ही)ची स्थापना केली जाईल.

धर्म माणसांना जोडतो, तोडत नाही – सरसंघचालक श्री मोहन भागवत!

धर्म माणसांना जोडतो, तोडत नाही – सरसंघचालक श्री मोहन भागवत! धर्म माणसांना जोडण्याचे कार्य करतो, तोडत नाही. धर्म हा अर्थ आणि काम या पुरुषार्थांची पूर्तता करताना शिस्तीच्या मार्गाने मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जातो. सृष्टीला परमात्म्याशी जोडणारा धर्मच आहे. कालानुरूप त्याचे नवे रूप आज पहायला मिळते आहे.

परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले!

परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना 150 हून जास्त सह्यांसहीत विविध मागण्यांचे निवेदन दिले! दिनांक 22 जानेवारी 2020 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री उपिंदर सिंग यांना परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी 150 हून जास्त सह्यांसहीत पत्रकार संघासोबत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या ‘राज्यराणी एक्सप्रेस’ चे स्वागत ! 

परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या 'राज्यराणी एक्सप्रेस' चे स्वागत ! हुजूरसाहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई या मार्गावर १० जानेवारीपासून सुरू झालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसचे शुक्रवारी पहिल्याच दिवशी परतूरकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मोदी सरकारच्या नव्या कायद्यांबद्दल जनजागृती आवश्यक -योगेश त्रिवेदी!

मोदी सरकार च्या नव्या कायद्यांबद्दल जनजागृती आवश्यक !नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी 'अच्छे दिन' 'सबका साथ, सबका विकास' ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बाँग द्यायला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 पैकी तब्बल 282 जागा पटकावल्या. 2014 ते 2019 पर्यंत झंझावाती कारकीर्द गाजविल्यामुळेच 2019 मध्ये 543 पैकी 303 जागा पटकावून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत प्रचंड बहुमत हासिल केले/पटकावले. हळूहळू राज्यसभेत सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमतात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भारतीय जनता पक्षाच्या विषयपत्रिकेवरील (अजेंडा) विषय संसदेच्या दोन्ही सभागृहात सहजरित्या संमत करुन घेऊ शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताला 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात झाली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ जालना जिल्हा येथे!

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ जालना जिल्हा येथे!मासिक पाळी जनजागृती व मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम्याचा माध्यमातून जालना जिल्हा येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ झालेल्या आहेत!जालना येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान टाकळी रंगोपत, मंत्री हॉस्पिटल, परतूर, लालबहादूर शास्त्री विद्यालय संकुल्यात ह्या कार्यक्रम्याचा आयोजन गेल्या १७ जनवरी २०२० मध्ये झालेल्या आहेत !

Most Read

“पारदर्शी कराधान – ईमानदार का सन्मान” प्लैटफ़ार्म का उदघाटन करेंगे प्रधानमंत्री मोदी जी!

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी 13 अगस्त 2020 को ‘पारदर्शी कराधान - ईमानदार का सम्मान’ के लिए प्‍लेटफॉर्म लॉन्च करेंगे ‘पारदर्शी कराधान - ईमानदार का सम्मान’ के लिए प्‍लेटफॉर्म लॉन्च करेंगे प्रधानमंत्री, श्री नरेन्‍द्र मोदी 13 अगस्त 2020 को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से इस अति महत्वपूर्ण योजना की शुभारंभ करेंगे । सी बी डी टी ने हाल के वर्षों में प्रत्यक्ष करों में कई प्रमुख या बड़े कर सुधार लागू किए हैं।

नव आत्मनिर्भर भारताचे नवे शैक्षणिक धोरण! एकविसाव्या शतकाला साजेशी असे नवीन शैक्षणिक धोरण

नव आत्मनिर्भर भारताचे नवे शैक्षणिक धोरण! एकविसाव्या शतकाला साजेशी असे नवीन शैक्षणिक धोरण! डॉ. स्वप्नील बी. मंत्री समाज विकास संवाद!

कोरोना रोगियों को “आश्रय मेडिकल बेड” की मिलेंगे सहारा!

कोरोना रोगियों को “आश्रय मेडिकल बेड” की मिलेंगे सहारा! DIAT ने "AASHRAY" नाम के कोविद -19 रोगियों के लिए मेडिकल बेड आइसोलेशन सिस्टम विकसित किया है वर्तमान महामारी में, कोविड ​​19 संक्रमित रोगियों की निरंतर वृद्धि के कारण, बेड की संख्या की आवश्यकता दिन-प्रतिदिन बढ़ रही है।

फ़ेक सोश्ल मीडिया रैकेट से सावधान! सिंगर बादशाह ने फर्जी फॉलोअर्स बढ़ाने के लिए खर्च किए 75 लाख रुपये!

सिंगर बादशाह फेक सोशल मीडिया फॉलोअर्स रैकेट केस! रप्पर ने खर्च किया 75 लाख रुपये,  अपनी म्यूजिक विडियो प्रमोशन के लिए! आधिकारिक सूत्रों ने शनिवार को यहां बताया कि सनसनीखेज सोशल मीडिया रैकेट में अपनी जांच जारी रखते हुए, फर्जी 'अनुयायियों और पसंद' बनाने से जुड़े मुंबई पुलिस ने रैपर आदित्य सिंह सिसोदिया, उर्फ बादशाह सहित कम से कम 20 प्रमुख हस्तियों की जांच की है।