कोरोना विषाणू आहे काय ? कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी!

Date:

Share post:

कोरोना विषाणू आहे काय ? कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी!

What is corona virus? Important information and care for corona virus infection!

डॉ. स्वप्नील बी. मंत्री ( बालरोग तज्ञ ),
समाज विकास संवाद,
मुंबई,

 

कोरोना विषाणू आहे काय, कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी, कोरोनाची प्रमुख लक्षणे काय आहे,

कोरोना विषाणू किती गंभीर आहे, कोरोना विषाणू आला कुठून, कोरोना रोगठम साठी मुख्य उपाय योजना काय आहे!

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली।

त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं।

कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते।

मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे।

या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं।

कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे।

सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो।

2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता।

 

कोरोनाची प्रमुख लक्षणे काय आहे ?

डोकेदुखी

नाक गळणे

खोकला

घसा खवखवणे

ताप

अस्वस्थ वाटणे

शिंका येणे, धाप लागणे

थकवा जाणवणे

निमोनिया, फुफ्फुसात सूज

 

कोरोना विषाणू किती गंभीर आहे ?

ह्या विषाणू किती गंभीर आहे?

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात।

मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो॰

युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात,

“हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम

इतका घातक का आहे, सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे” ।

 

कोरोना विषाणू आहे काय ! कोरोना विषाणू आला कुठून ?

हा विषाणुचा नवीन प्रकार आहे, हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि

त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो।  या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही।

नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते,

“हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे।

या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे” ,

सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता।

मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही।

 

कोरोना विषाणूचा फैलाव सहज होतो का ?

या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे।

कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत,

असंही त्यांनी सांगितलं।

या विषाणुविषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो।

या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो।

 

कोरोना रोगठम साठी मुख्य उपाय योजना!

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये।

प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे।

याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत।

#समाज_विकास_संवाद,  #समाज_का_विकास, #कोरोना,

Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,

Gadgets, science-technology, Global Samvad, Amazing Amazon News,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद!

India Bharat, Coronavirus, COVID19, Corona outbreak.

1 COMMENT

Leave a Reply

Related articles

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली?

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.

खाली पैर जमीन पर चलने के कितने फैदे ? क्या है नंगे पैर चलने का 7 फ़ायदा ?

खाली पैर जमीन पर चलने के कितने फैदे ?  क्या है नंगे पैर चलने का 7 फ़ायदा ?  क्या जमीन पर नंगे पैर चलने के कोई फायदे हैं?  कियूं कभी-कभी जमीन पर चलना जरूरी होता है?आज हम चर्चा करेंगे एक अति साधारण प्रयोग को हमारी अपनी दैनंदिन जीवन चर्या में शामिल करने के बारे में!