शेतकरी कर्जमाफीच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्य!

Date:

Share post:

शेतकरी कर्जमाफीच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्य !

समाज विकास संवाद!
मुंबई ,

शेतकरी कर्जमाफी ! शेतकरी कर्जमाफीच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्य !

शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारला विनंती करु।

लवकरच एक शिष्टमंडळ केंद्र सरकारशी चर्चा करेल. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्य ! महाराष्ट्र मधे एकूण खातेदार शेतकरी

ची संख्या १.३६ कोटी ; शेतकऱ्यांनी घेतलेले पीक आणि मुदत क़र्ज़ मिळून एकून

कर्ज १.१४ लाख कोटी ; विविध कारणांमुळे ३१ लाख शेतकऱ्यांचे थकित कर्ज्याची

रक्कम ३०,५०० कोटी रुपये !

राज्याचा खर्च २.५७ लाख कोटी; वेतन, निवृत्तीवेतन, व्याज बाबत खर्चा १.३२ लाख कोटी;

केंद्राच्या विविध योजनांवरील खर्च ३४,४२१ कोटी; या शिवाये स्थानिक स्वराज्य संस्थेची खर्च

१०,४०७ कोटी ; भांडवली खर्च ३१,००० कोटी ;शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी या

भांडवली खर्चापैकी खर्च १९,४३४ कोटी,  हा आतापर्यंतच्या खर्चातील शेतीसाठीचा विक्रमी खर्च.

या शिवाय २००० कोटी विम्यासाठी, ८००० कोटी नैसर्गिक आपत्तीसाठी, १५०० कोटी

कृषी समृद्धीसाठी खर्च! म्हणजेच कर्जमाफीच्या रकमेइतकेच 30,500 कोटी रुपये

शेतकऱ्यांसाठी खर्च होत आहेत.

 

शेतकरी कर्जमाफीच्या मागणी ! कर्जमाफी मागण्याचा अधिकार केवळ भाजपा आणि शिवसेनेलाच!

राज्यात कर्जमाफी झाल्यानंतरच्या ५ वर्षात झाल्या १६ हजार आत्महत्या.

कर्जमाफी मागण्याचा अधिकार केवळ भाजपा आणि शिवसेनेलाच;

महाराष्ट्रात शेतीसाठी कधीही गुंतवणूक न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये विविध उपायानंतरही

प्रचंड अस्वस्थता. ज्यांची कर्जमाफी झाली त्यांना बँका फेर कर्जासाठी विश्वासार्ह समजत नाही.

कर्जमाफी महत्त्वाचीच, मात्र शेतीची अर्थव्यवस्था गुंतवणुकीकडे नेणे आवश्यक.

त्यांनी ७००० कोटींची कर्जमाफी दिली,  तीही बँकांना आम्ही ८००० कोटी दुष्काळ

निवारणासाठी दिले, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी.

त्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस च्या महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या भाषण च्या लिंक पहा …

शेतकरी कर्जमाफी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विधानसभेत केलेल्या वक्तव्य, #समाज_विकास_संवाद,

Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

Amazon Prime Newsव्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

 

Leave a Reply

Related articles

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.

क्या है राष्ट्रीय गोकुल मिशन (आरजीएम)? कैसे मिलता है गोपाल रत्न पुरस्कार? कहाँ और कैसे करे आवेदन?

क्या है राष्ट्रीय गोकुल मिशन (आरजीएम)? कैसे मिलता है गोपाल रत्न पुरस्कार? क्या है गोपाल रत्न पुरस्कार? कहाँ और कैसे करे आवेदन?केंद्रीय पशुपालन एवं डेयरी विभाग किसानों को स्थायी आजीविका प्रदान करने के लिए पशुपालन और डेयरी क्षेत्र के प्रभावी विकास के उद्देश्य से हर संभव प्रयास कर रहा है।भारत की स्वदेशी गोजातीय नस्लें काफी पुष्ट हैं और ये देश की अर्थव्यवस्था में महत्वपूर्ण भूमिका निभाने की आनुवंशिक क्षमता रखती हैं। 

चंद्रकांत दादा पाटील मिल कामगार आई बडील्यांचा घरी जन्माला एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता !

चंद्रकांत दादा पाटील मिल कामगार आई बडील्यांचा घरी जन्माला एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता !- डॉ. दिनेश थिटे (बरिष्ठ पत्रकार...